Перейти к содержимому

Parenting Advice | मुल 6 वर्षांचं होईपर्यंत या '5' चुका करू नका! sonali datar | Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

0:00 / 0:00

Parenting Advice | मुल 6 वर्षांचं होईपर्यंत या '5' चुका करू नका! sonali datar | Maharashtra Jagran

1 198 просмотров · 11 месяцев назад
Maharashtra Jagran
76,1 тыс. подписчиков
1 198 просмотров · 11 месяцев назад
#childpsychology #discipline #overparenting #parentingadvice #parentingtips #earlychildhoodeducation #maharashtrajagran Parenting Advice | मुल 6 वर्षांचं होईपर्यंत या '5' चुका करू नका! | Maharashtra Jagran मुल जन्माला आल्यापासून पहिली 6 वर्षं हा काळ त्या मुलाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा काळ असतो. कारण या काळात घेतलेली काळजी, त्यांना मिळालेलं वातावरण, प्रेम आणि सवयी हे सगळं त्याचं पुढचं आयुष्य ठरवतात. त्यामुळे हा अत्यंत नाजूक काळ असतो. मात्र याच काळात काही चुका होतात ज्याचा परिणाम त्या मुलांना शेवटपर्यंत भोगावा.... आणि म्हणूनच असं होऊ नये आणि त्या सहा वर्षांच्या दरम्यान लहान मुलांवर संस्कार कसे लावावेत? काय काय केलं पाहिजे? काय काळजी घेतली पाहिजे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या वयात काय करु नये या सगळ्या संदर्भात आपण या पाॅडकास्टमध्ये सोनाली दातार ज्या (Clinical Psychologist) आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत... त्यामुळे पाॅडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या महाराष्ट्र जागरण या मराठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे आपल्या लेटेस्ट व्हिडीओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @maharashtrajagran Connect With Us On🔎 ➡️ Facebook : facebook.com/profile.php?id=61572193240673 ➡️ Twitter : https://x.com/Mahajagran ➡️ Instagram :   / maharashtrajagran   ➡️Website: https://maharashtrajagran.com/ #पालकत्व #ParentingMarathi #मुलांचीकाळजी #बालसंगोपन #parentingtips #MarathiPodcast #FamilyPodcast #earlychildhood #parentingmistakes #childdevelopment #parentscare #मराठीपॉडकास्ट #smartparenting #मुलांचंभविष्य