Перейти к содержимому

शेंदुराखाली दडलं होतं १२व्या शतकाचं रहस्य! | Ganesh Maharaj Andhare | The Postman | Marathi Podcast

The Postman

0:00 / 0:00

शेंदुराखाली दडलं होतं १२व्या शतकाचं रहस्य! | Ganesh Maharaj Andhare | The Postman | Marathi Podcast

7 760 просмотров · 6 дней назад
The Postman
284 тыс. подписчиков
7 760 просмотров · 6 дней назад
वर्षानुवर्षे ज्या मूर्तीवर बकऱ्यांचे बळी दिले जात होते, त्या शेंदूराच्या लेपामागे चक्क १२व्या शतकातली साक्षात सरस्वती देवीची मूर्ती निघाली... ऐकून विश्वास बसत नाही ना? पण धाराशिव जिल्ह्यातल्या माणकेश्वर गावात हे प्रत्यक्षात घडलंय. The Postman च्या या पत्रात आपल्यासोबत आहेत हा सगळा इतिहास समोर आणण्यासाठी ६ वर्षे लढा देणारे गणेश महाराज अंधारे. मंदिरात चालणारा बळीप्रथा आणि मटणाचा वाद, उपोषणं, धमक्या ते थेट पुरातत्व विभागाकडून शेंदूर काढण्याची थरारक प्रक्रिया—या सगळ्यामागचं सत्य त्यांनी अगदी परखडपणे मांडलंय. श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधली रेषा कुठे पुसली जाते? वारसा जपणं म्हणजे नक्की काय? यावरची ही एक डोळे उघडवणारी real talk चर्चा नक्की पहा. हे पत्र आवडलं तर तुमच्या मित्रांसोबत share करा आणि या विषयावर तुमचं मत comment मध्ये नक्की सांगा. The Postman ला subscribe करायला विसरू नका! Timestamps-- 00:00 - 00:58 – Teaser | मुख्य ठळक भाग 00:59 - 02:00 – Introduction of Letter & Ganesh Maharaj | पत्राची प्रस्तावना व गणेश महाराजांची ओळख 02:01 - 02:59 – History of Mankeshwar Mahadev Temple | माणकेश्वर महादेव मंदिराचा इतिहास 03:00 - 07:06 – Why Protest Started & Hunger Strike | आंदोलनाची सुरुवात व उपोषण का केले? 07:07 - 08:14 – Was it Shocking to See Saraswati Idol? | आत सरस्वतीची मूर्ती निघेल हे माहिती होते का? 08:15 - 09:17 – Which Point Revealed it Wasn't Satwai? | आत सटवाई नसून वेगळी मूर्ती आहे हे कधी कळले? 09:18 - 11:42 – How Archaeology Dept Began Shendur Removal? | पुरातत्त्व विभागाने शेंदूर काढण्याची प्रक्रिया कशी सुरू केली? 11:43 - 12:33 – Who Was Present During Shendur Removal? | शेंदूर काढताना गाभाऱ्यात कोण कोण उपस्थित होते? 12:34 - 13:30 – What are the Idols Features & Symbols? | मूर्ती कशी आहे आणि त्यावर कोणती लक्षणे दिसतात? 13:31 - 14:27 – Experts Opinions on the Idol | मूर्तीशास्त्र अभ्यासकांचे यावर काय मत आहे? 14:28 - 18:02 – Why Were Some People Opposing It? | शेंदूर काढायला लोकांचा विरोध का होता? 18:03 - 19:27 – Is Animal Sacrifice Completely Banned Now? | मंदिरात आता बळी देण्याची प्रथा बंद झाली आहे का? 19:28 - 19:44 – How Many People Are Still in Opposition? | आता विरोध करणाऱ्या गटात किती लोक उरले आहेत? 19:45 - 20:55 – Why Opposition Refuses to Accept the Truth? | धडधडीत मूर्ती दिसत असतानाही लोक का नाकारतात? 20:56 - 25:10 – Threat Calls & Harassment During Protests | आंदोलनादरम्यान आलेल्या धमक्या आणि मारहाणीचे प्रकार 25:11 - 26:54 – Whose Worship is Ongoing Right Now? | सध्या मंदिरात सटवाईची पूजा चालू आहे की सरस्वतीची? 26:55 - 29:29 – Can a Damaged Idol be Worshipped? | भग्न मूर्तीची पूजा धर्मशास्त्रानुसार योग्य आहे का? 29:30 - 31:06 – How Did Devotees React to the Truth? | नवस बोलणाऱ्या भाविकांची प्रतिक्रिया काय होती? 31:07 - 32:35 – What are the Next Steps from Administration? | प्रशासन पातळीवर आता पुढील हालचाली काय सुरू आहेत? 32:36 - 35:46 – What Happened During the Village Agitation? | आंदोलनादरम्यान गावात काय परिस्थिती होती? 35:47 - 36:45 – Who Gets the Credit for This Victory? | या लढ्याचं आणि यशाचं श्रेय कोणाला जाते? असेच दर्जेदार podcast थेट तुमच्या whatsapp वर मिळवा - https://whatsapp.com/channel/0029VbBo... तुम्हीही 'द पोस्टमन' युट्युब चॅनेलवर आपले विचार व्यक्त करू इच्छिता? कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा - https://forms.gle/CWzu32BALZxDyrSm9 आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा https://www.youtube.com/c/ThePostmanO... आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.    / @thepostmanofficial   लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा फेसबुक -   / thepostmanofficial   इंस्टाग्राम -   / thepostman_official   एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews #thepostman #marathipodcast #mankeshwar #dharashiv #realtalk #saraswatimandir #maharashtrahistory #ancientindia #archaeology #marathiyoutuber #satwai #podcastlife #mindset #lifelessons #truth #marathicontent #viralmarathi #itihas #maharashtra