Перейти к содержимому

BJP vs Shiv Sena : पराभव जिव्हारी, भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेवर खापर फोडलं; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

BJP vs Shiv Sena : पराभव जिव्हारी, भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेवर खापर फोडलं; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

52 234 просмотра · 1 дн. назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
52 234 просмотра · 1 дн. назад
#mlcelectionresult #mahayuti #shivsena #Bjp पाचपैकी पाचही जागा जिंकू! असा दावा करत निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सत्ताधारी महायुतीला विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. पाचपैकी ३ जागांवर महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला, तर महायुतीला अवघ्या २ जागांवरच म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेला एक आणि भाजपलाही एका जागेवर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे, या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १०० टक्के स्ट्राइक रेट पाहायला मिळाला. ज्या नागपूरला भाजपचा बालेकिल्ला मानलं जातं, तिथेच भाजपच्या हातातून जागा निसटली आणि पराभवाचा धक्का इतका तीव्र होता की, थेट मुख्यमंत्र्यांना आपलं सोशल मीडियावरील ट्विट डिलिट करावं लागलं! पण या निकालापेक्षाही जास्त चर्चा रंगलीय ती निकाला नंतरच्या राजकीय भूकंपाची! पराभवानं डिवचलेल्या भाजपने आता आपल्याच मित्रपक्षावर म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर थेट पराभवाचं खापर फोडलं आहे. "शिंदेंच्या शिवसेनेनं आमचा केसानं गळा कापला," असा खळबळजनक आरोप आता भाजपच्या गोटातून उघडपणे केला जातोय. नेमकं पुणे, मराठवाडा आणि नागपूर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात काय घडलं? भाजप पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडतयं का? या संपूर्ण राजकीय नाट्याचा आणि महायुतीत सुरू झालेल्या अंतर्गत संघर्षाचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात.. The ruling Mahayuti, which entered the election fray claiming they would win all five seats, faced a major setback in the Legislative Council elections for the Graduate and Teachers' constituencies. Maha Vikas Aghadi (MVA) made a strong surge to secure victory in 3 out of the 5 seats, while Mahayuti had to settle for just 2 seats—with Eknath Shinde's Shiv Sena and the BJP winning one seat each. Notably, Sharad Pawar’s Nationalist Congress Party (NCP) achieved a 100% strike rate in this election. Even in Nagpur, considered a BJP stronghold, the seat slipped from their grasp. The shock of this defeat was so severe that the Chief Minister himself had to delete his social media tweet! However, what is sparking even more discussion than the results themselves is the political earthquake that followed. Rattled by the defeat, the BJP has now blamed its own ally—Eknath Shinde's Shiv Sena—for the loss. Sensational allegations are emerging openly from the BJP camp, claiming, "Shinde's Shiv Sena stabbed us in the back.What exactly happened in the Pune, Marathwada, and Nagpur Graduate and Teachers' constituencies? Is the BJP really pinning the blame for its defeat on Shiv Sena? Let's review this entire political drama and the internal conflict brewing within Mahayuti through this video—