पराभवाचा वचपा काढला, दोन वर्षातली प्रत्येक निवडणूक जिंकली, Rajendra Raut यांच्या कमबॅकची स्टोरी
Story Dot Com
0:00 / 0:00
पराभवाचा वचपा काढला, दोन वर्षातली प्रत्येक निवडणूक जिंकली, Rajendra Raut यांच्या कमबॅकची स्टोरी
14 349 просмотров · 1 дн. назад
Story Dot Com
547 тыс. подписчиков
14 349 просмотров · 1 дн. назад
#rajendraraut #solapur #maharashtrapolitics #barshipolitics #maharashtrapolitics #politicalnews #storydotcom
कमबॅक असा करावा की लोकांनी त्याची चर्चा केली पाहिजे! आणि जिथे जाल तिथे यश मिळालं पाहिजे. असंच काहीसं सध्या सोलापूरचे, नुकतेच विधान परिषदेवर नियुक्त झालेले राजेंद्र राऊत यांच्या बाबतीत घडताना दिसतंय. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, पण त्यानंतर राजेंद्र राऊत यांनी असा काही कमबॅक केलाय की, सध्या सोलापूरच्या राजकारणात जिकडे पाहावं तिकडे भाजपचे राजेंद्र राऊत चर्चेत येताना दिसतायत. एकामागोमाग एक राजकीय घडामोडींमध्ये राऊतांची ताकद दिसून येतेय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजेंद्र राऊत यांनी नेमकं असं काय केलं की, बार्शीच्या राजकारणात पुन्हा त्यांचं वर्चस्व दिसू लागलंय? कोणत्या राजकीय खेळींमधून त्यांनी आपली ताकद वाढवली आणि हा कमबॅक नेमका कसा घडला? याचीच ही गोष्ट आहे.
BJP leader Rajendra Raut is back in the spotlight in Solapur district politics. After losing the Assembly election, his recent appointment to the Maharashtra Legislative Council has brought renewed attention to his political journey. His moves in Barshi politics have sparked discussions about his influence and strategy. Watch this video to explore Rajendra Raut's political comeback and the developments shaping Barshi politics.rajendra raut barshi,
Join this channel to get access to perks:
/ @storydotcomofficial
Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com
स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.
Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.
आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -
Facebook - / officialstorydotcom
Instagram - / officialstorydotcom
X - https://x.com/storydotcomnews
Threads - https://www.threads.net/@officialstor...