Перейти к содержимому

Marathwada Padvidhar Election: मविआतलं बंड Satish Chavhan यांच्या पथ्यावर पडणार ? 3 फॅक्टर्स ठरवणार

BolBhidu

0:00 / 0:00

Marathwada Padvidhar Election: मविआतलं बंड Satish Chavhan यांच्या पथ्यावर पडणार ? 3 फॅक्टर्स ठरवणार

38 995 просмотров · 21 ч назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
38 995 просмотров · 21 ч назад
#BolBhidu #MarathwadaPadvidharElection #MVAvsMahayuti निवडणुक आली की प्रचार आला, प्रचार आला की प्रचाराची लाईन आली. ताई माई अक्का म्हणत प्रचार करायचे दिवस आता इतिहासजमा झाले, आता खेळ चालतो नरेटिव्ह उभं करण्यावर, हे नरेटीव्ह उभारणं ज्याला जमलं, त्या उमेदवाराने इलेक्शन काढली, इतकं सोपं गणित अगदी शायनिंग इंडियापासून अबकी बार मोदी सरकारपर्यंत, प्रचाराच्या लाईननेच इलेक्शनचा निकाल ठरवला होता. आता सध्या महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचं वारं वाहतंय, इथं फाईट होणार अशा चर्चा होत्या, मोर्चेबांधणी झाली, लढाई ठरली, पण लढाईसाठी काढलेली शस्त्रच उलटी फिरणार का ? असं आता बोललं जातंय. एका बाजूला एकी आहे, तर दुसऱ्या बाजूला अंतर्गत लढाई, एका बाजूला ठरलेला एकच प्रश्न आहे आणि दुसऱ्या बाजूला १८ वर्षांचा हिशोब. महायुतीचे सतीश चव्हाण विरुद्ध ठाकरेंचे दिलीप घुगे अशा ठरलेल्या सामन्यात, पवारांच्या प्रतापसिंह पाटलांची एंट्री झाली, त्यात प्रचाराची लाईन एकाच प्रश्नावर आली आणि इलेक्शनमधली चुरस संपल्याचं बोललं जाऊ लागलं. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातली परिस्थिती काय आहे ? प्रचार कोणत्या लाईनवर सुरु आहे आणि कोणत्या ३ फॅक्टरवर गणित लागतंय ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/