हॉटेलसारखा चविष्ट सांबार घरी बनवण्याची सोपी पद्धत | Sambhar Recipe in Marathi.
काहीतरी Special खाऊया
0:00 / 0:00
हॉटेलसारखा चविष्ट सांबार घरी बनवण्याची सोपी पद्धत | Sambhar Recipe in Marathi.
45 просмотров · 4 дн. назад
काहीतरी Special खाऊया
509 подписчиков
45 просмотров · 4 дн. назад
इडली आणि डोशासोबत खाण्यासाठी अगदी हॉटेलसारखा चविष्ट आणि परफेक्ट सांबार आता घरच्या घरी कसा बनवायचा, याची सोपी रेसिपी आज आपण पाहणार आहोत! 😋 सांबारमध्ये तीच अस्सल चव आणण्यासाठी कोणते मसाले वापरावेत आणि ते कसे बनवावे, हे व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि अशाच चमचमीत रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला
Subscribe नक्की करा! ❤️
[sambhar recipe, sambar recipe in marathi, hotel style sambar, sauth Indian Sambar, idali sambar recipe, dosa recipe, masala dosa, सांबार recipe, sambar kasa banavayacha, sauth Indian dishes, medu Vada sambar]