Maharashtra Drought: पाणी, अन्न अन् कामासाठी संघर्ष... 972 चा दुष्काळ नेमका कसा होता ? | LagavBatti
LagavBatti
0:00 / 0:00
Maharashtra Drought: पाणी, अन्न अन् कामासाठी संघर्ष... 972 चा दुष्काळ नेमका कसा होता ? | LagavBatti
45 223 просмотра · 3 недели назад
LagavBatti
417 тыс. подписчиков
45 223 просмотра · 3 недели назад
#1972Drought #MaharashtraDrought #DroughtHistory #1972droughtstory #DroughtInMaharashtra #EmploymentGuaranteeScheme
आज महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांवर ओढावलेल्या भीषण परिस्थितीमुळे पुन्हा एकदा 1972 च्या दुष्काळाची आठवण काढली जात आहे. खरं तर अशा काळ्या आठवणी सांगण्याचा उद्देश नाही. पण आजच्या दुष्काळी स्थितीवरून त्या काळच्या दुष्काळाशी तुलना केली जात असल्याने हा विषय महत्त्वाचा आहे. तेंव्हा 1970 , 1971 आणि 1972 असे सलग तीन वर्षे पाऊस पडला नव्हता. महाराष्ट्र कोरडाठाक झाला होता. पिकं रसातळाला गेली होती, जनावरं मरण्यासाठी डोंगरदरीत सोडली जात होती, गावं ओस पडली होती आणि दोन-अडीच कोटी लोकं या दुष्काळाच्या कचाट्यात सापडले होते...आजच्या परिस्थितीशी तुलना करण्यापूर्वी एकदा 1972 चा तो भीषण दुष्काळ कसा होता, ते थोडक्यात पाहूया…...
1972drought, 1972droughthistory, 1972droughtmaharashtra, 1972 drought, 1972 drought story, drought72, 1972 drought sukadi, drought, 1972 drought history, 1972 drought memories, 1972vs2026drought, 1972 vs 2026 drought, history of 1972 drought, care india 1972 drought, maharashtra 1972 drought, 1972 drought maharashtra, 1972 drought in maharashtra, what happend in 1972 drought, drought news, beed drought, 1972maharashtradrought, maharashtradrought1972, 1972 maharashtra drought, pusad drought, india drought, 1972 drougt in maharashtra
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.
0:00 महाराष्ट्राचा भीषण दुष्काळ: एक ऐतिहासिक आढावा
0:38 सलग तीन वर्षांचा कोरडा दुष्काळ
2:38 रोजगार हमी योजनेचा जन्म
4:40 अन्नधान्याची टंचाई आणि उपासमारीचे दिवस