Перейти к содержимому

Turmeric Disease: हळदीवरील कंदकुज रोगाला घाला आळा, शेतकऱ्यांसाठी सोप्या मार्गदर्शक उपाययोजना

Agrowon

0:00 / 0:00

Turmeric Disease: हळदीवरील कंदकुज रोगाला घाला आळा, शेतकऱ्यांसाठी सोप्या मार्गदर्शक उपाययोजना

13 970 просмотров · 1 год назад
Agrowon
909 тыс. подписчиков
13 970 просмотров · 1 год назад
#Agrowon #turmericfarming #cropdisease राज्यात यंदा हळद पिकाची २५ टक्के जास्त लागवड झालेली आहे. शेतातील पीक चांगल्या जोमात वाढत असतानाच राज्यात पावसानं थैमान माजवलं. आता शेतांमध्ये पाणी साचल्यामुळं हळद पिकावर कंदकुज रोगाची लागण दिसत आहे. आत्ताच्या परिस्थितीनुसार हळद पिकाचं २५ टक्के नुकसान होऊ शकतं असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. अजुन नुकसान होण्यापूर्वी कंदकुज रोगाचे व्यवस्थापन कसं करावं याची माहिती पाहुया आजच्या या व्हिडिओ.. This year, 25 percent more turmeric crop has been planted in the state. While the crop in the fields was growing well, the rains lashed the state. Now due to waterlogging in the fields, the turmeric crop is being affected by tuber blight. Scientists say that according to the current situation, 25 percent of the turmeric crop can be lost. Let's watch today's video to learn how to manage tuber blight before further damage occurs. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक -   / agrowon   इंस्टाग्राम -   / agrowondigital   ट्विटर -   / agrowon   टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान