Перейти к содержимому

खास महालक्ष्मीसाठी बनवलेली १६ भाज्यांची भाजी | सोळा भाज्यांची भाजी | Dipas Kitchen

Dipas kitchen

0:00 / 0:00

खास महालक्ष्मीसाठी बनवलेली १६ भाज्यांची भाजी | सोळा भाज्यांची भाजी | Dipas Kitchen

155 просмотров · 2 нед. назад
Dipas kitchen
26 подписчиков
155 просмотров · 2 нед. назад
खास महालक्ष्मीसाठी बनवलेली १६ भाज्यांची पारंपरिक भाजी 🙏🌺 महालक्ष्मीच्या सणासाठी १६ वेगवेगळ्या भाज्या वापरून बनवलेली ही स्वादिष्ट आणि पारंपरिक भाजी आज आपण बनवणार आहोत. घरच्या घरी उपलब्ध असलेल्या भाज्यांपासून ही भाजी कशी बनवायची, याची सोपी रेसिपी या व्हिडिओमध्ये पाहा. रेसिपी आवडली तर Dipas Kitchen ला Subscribe करा आणि व्हिडिओला Like करून तुमच्या कुटुंबीयांसोबत Share करा. ❤️ #️⃣ Hashtags #महालक्ष्मी #सोळाभाज्यांचीभाजी #१६भाज्यांचीभाजी #Mahalakshmi #MahalakshmiSpecial #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #TraditionalRecipe #DipasKitchen #MarathiFood #BhajiRecipe #IndianFood