Перейти к содержимому

लाखोंची पैठणी पाहून व्हाल थक्क! अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरची साडी शॉपिंग | Sarees Shopping

Lokmat Sakhi

0:00 / 0:00

लाखोंची पैठणी पाहून व्हाल थक्क! अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरची साडी शॉपिंग | Sarees Shopping

23 171 просмотр · 3 дн. назад
Lokmat Sakhi
897 тыс. подписчиков
23 171 просмотр · 3 дн. назад
अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर पोहोचली आहे दादरच्या प्रसिद्ध पानेरी साडी शोरूममध्ये खास साडी शॉपिंगसाठी! या शॉपिंगमध्ये वैष्णवीने पाहिल्या एकापेक्षा एक सुंदर आणि आकर्षक पैठण्या. लाखोंच्या किमतीची पैठणी, सुंदर डिझाइन्स, पारंपरिक साड्या आणि शाही लूक देणाऱ्या साड्यांची खास झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. नेमकी कोणती पैठणी वैष्णवीने निवडली? लाखोंची पैठणी खरंच घेतली का? साड्यांच्या किमती किती आहेत? जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा.पैठणी आणि इतर सुंदर साड्यांची शॉपिंग करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. शॉपिंगसाठी ठिकाण: Paneri Sarees, Near Nakshtra Mall, Dadar West, Mumbai. अचूक शोरूमचा पत्ता आणि संपर्कासाठी पानेरीच्या अधिकृत पेजवर माहिती तपासा. अशाच स्वस्तात मस्त शॉपिंग, साडी कलेक्शन, नवीन फॅशन आणि सेलिब्रिटी शॉपिंग व्हिडिओंसाठी Lokmat Sakhi YouTube Channel ला Subscribe करा. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Comment करायला विसरू नका. Vaishnavi Kalyankar, Vaishnavi Kalyankar Saree Shopping, Vaishnavi Kalyankar Paithani, Paneri Dadar, Paneri Sarees, Dadar Saree Shopping, Dadar Shopping, Paithani Saree, Paithani Shopping, Luxury Paithani, Expensive Paithani Saree, Actress Saree Shopping, Celebrity Shopping, Marathi Actress Shopping, Saree Collection, Latest Paithani Collection, Traditional Sarees, Silk Sarees, Maharashtra Sarees, Lokmat Sakhi, Lokmat Shopping, Marathi Shopping Video, Mumbai Shopping दादर पानेरी साडी शॉपिंग वैष्णवी कल्याणकर साडी शॉपिंग वैष्णवी कल्याणकर पैठणी दादरमध्ये पैठणी कुठे मिळते पानेरी साडी कलेक्शन लाखोंची पैठणी साडी महागडी पैठणी साडी अभिनेत्रीची साडी शॉपिंग सेलिब्रिटी साडी शॉपिंग दादर साडी मार्केट पैठणी साडीचे नवीन डिझाइन्स महाराष्ट्रीयन पैठणी कलेक्शन मुंबईतील बेस्ट साडी शॉपिंग दादरमधील प्रसिद्ध साडी दुकान #VaishnaviKalyankar #Paneri #PaneriSarees #DadarShopping #Paithani #PaithaniSaree #PaithaniLove #SareeShopping #CelebrityShopping #MarathiActress #MarathiShopping #SareeCollection #LuxurySaree #LokmatSakhi #MumbaiShopping