Перейти к содержимому

गोकुळ अध्यक्ष निवडीत पर्याय काय?

सकलम् - SAKALAAM

0:00 / 0:00

गोकुळ अध्यक्ष निवडीत पर्याय काय?

24 121 просмотр · 17 ч назад
सकलम् - SAKALAAM
17,9 тыс. подписчиков
24 121 просмотр · 17 ч назад
सर्किट बेंचने गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी १० नोव्हेंबर रोजी पुन्हा सभा घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. पण प्रश्न असा आहे की, १० तारखेला तरी गोकुळला नवा अध्यक्ष मिळेल का? की पुन्हा एकदा राजकारणाचा नवा डाव पाहायला मिळेल? १० तारखेच्या बैठकीत अध्यक्ष निवडीचे प्रमुख पर्याय कोणते आहेत? सतेज पाटील यांच्यासमोर कोणतं मोठं आव्हान आहे? आणि या सगळ्यात सर्वात खळबळजनक ठरलेलं, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं ते 'व्हायरल पत्र'... जे कसं या संपूर्ण निवडणुकीचा 'गेम चेंजर' ठरू शकतं? या सर्व प्रश्नांचा आढावा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा. #SatejPatilPanel #BuntyPatilPatrak #GokulElection #Samvichari #MushrifAbitkarKoreAwadeDongaleMahadik #RajarshiShahuShetkariSamvichariAghadi ​#kolhapurpolitics #KolhapurNews #mahayuti #gokuldudhsangh