BJ Medical College Pune Ragging : डॉक्टर होण्याचं स्वप्न अन् Tanmay Wange अचानक बेपत्ता कसा झाला ?
Vishaych Bhari
0:00 / 0:00
BJ Medical College Pune Ragging : डॉक्टर होण्याचं स्वप्न अन् Tanmay Wange अचानक बेपत्ता कसा झाला ?
40 728 просмотров · 1 месяц назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
40 728 просмотров · 1 месяц назад
BJ Medical College Pune Ragging : डॉक्टर होण्याचं स्वप्न अन् Tanmay Wange अचानक बेपत्ता कसा झाला ?
मंडळी गावखेड्यातल्या हुशार मुलांचं आयुष्याचं स्वप्नं असतं डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं.. त्यासाठी ते दिवसरात्र अभ्यास करून त्यांच्यासारख्याच लाखो विद्यार्थ्यांशी स्पर्धा करून एमबीबीएससाठी प्रवेश मिळवतात. डॉक्टर होण्याच्या प्रवासाची त्यांनी खूप स्वप्नं पाहिलेली असतात.. पण मेडिकल कॉलेजमध्ये आल्यावर काही ग्रामीण विद्यार्थ्यांना वेगळ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं...त्यातली एक मोठी अडचण म्हणजेच रॅगिंग..आपल्याला वाटतं रॅगिंग केव्हाच बंद झालीय, पण आजही चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये रॅगिंग सुरूच आहे..याच्या काही घटना अधून मधून कानावर येत राहतात. अशीच एक घटना महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठित सरकारी मेडिकल कॉलेजपैकी एक असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजमधून समोर आली. बी जे कॉलेजमध्ये शिकणारा तन्मय वंगे हा कोल्हापूरच्या ग्रामीण भागातला विद्यार्थी गेल्या चौदा पंधरा दिवसांपासून बेपत्ता झालाय..ह्या रॅगिंग प्रकरणी त्याच्याच वर्गातल्या मुलांचा हात असल्याचं सांगितलं जातंय..या सगळ्या प्रकारामुळे महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था पुन्हा एकदा हादरलीय..आता अठरा जुलै पासून बेपत्ता असलेल्या तन्मयची रॅगिंग नेमकी कुणी केली ? त्यानंतर तन्मयने पळून जाण्याचा निर्णय का घेतला ? आणि आता यावर नेमकी काय कारवाई होणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओतून.
#vishaychbhari #bjmedicalcollege #raggingcase #punenews #maharashtranews #medicalcollege #marathinews
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, bj medical college pune ragging, tanmay wange, tanmay wange missing, tanmay wange bj medical college, bj medical college, bj medical college ragging case, pune medical college news, tanmay wange news, tanmay wange latest news, maharashtra ragging case, ragging in medical college, ragging case maharashtra, pune news, mbbs student missing, medical student missing, tanmay wange ragging, medical education maharashtra, government medical college pune, marathi news )