Angar Nagar Panchayat जिंकल्यावर Balraje Patil यांचं Ajit Pawar यांना आव्हान, अनगरमध्ये काय सुरूये ?
BolBhidu
0:00 / 0:00
Angar Nagar Panchayat जिंकल्यावर Balraje Patil यांचं Ajit Pawar यांना आव्हान, अनगरमध्ये काय सुरूये ?
224 934 просмотра · 11 мес. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
224 934 просмотра · 11 мес. назад
#BolBhidu #AjitPawar #RajanPatil
देऊळ पिक्चरमधला हा डॉयलॉग आज हा परफेक्ट बसतो तो अजित पवारांना. राजन पाटील तसे अनगरचे बाहुबली. पण कितीही झालं तरी अनगरचेच बाहुबली, त्यापुढे त्यांच राजकारण नाही. दूसरीकडे अजित पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री. पण या राजन पाटलांचा मुलगा बाळराजे थेट अजित पवारांना आव्हान देतो. अजित पवार कुणाचापण नाद करायचा पण अनगरकरांचा करायचा नाही अस तो खांद्यावर बसून सांगतो. विचार करा राज्याच्या नेत्यांनी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना बळ देणं, त्यातून नेतृत्व तयार करणं आणि याच तयार केलेल्या नेतृत्वाच्या पोरांनं थेट आव्हान देणं, अरेतुरेची भाषा करणं? सध्या बाळराजेंची ही कृती राज्यभर चर्चेत आलेय.
एका नेत्याच्या पोरानं अजित पवारांना दिलेलं हे आव्हान चर्चेत आहे. पण हिच मुलं काही महिन्यापूर्वी अजित पवारांना पाया पडत होती, मग अचानक इतकं कसं फिरलं? अनगरच्या राजकारणाला, बाळराजेंच्या या कृतीला राजन पाटील जबाबदार आहेत का? की बाभळीची झाडं लावून आत्ता अजित पवारना काटे टोचू लागल्याने दुख होवू लागलय? अनगरच्या राजकारणात चाललय काय आणि याला जबाबदार नेमकं कोण? पाहूया या व्हिडीओतून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
( Video Credit - Everest Marathi Hits )
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/