Перейти к содержимому

Mumbai Tak Baithak 2026: राष्ट्रवादी पवार गटाचं भविष्य काय? Rohit Pawar यांची मुलाखत | Jayant Patil

Mumbai Tak

0:00 / 0:00

Mumbai Tak Baithak 2026: राष्ट्रवादी पवार गटाचं भविष्य काय? Rohit Pawar यांची मुलाखत | Jayant Patil

85 986 просмотров · Трансляция закончилась 2 месяца назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
85 986 просмотров · Трансляция закончилась 2 месяца назад
#MumbaiTakBaithak2026 #RohitPawar #SharadPawar #SupriyaSule #JayantPatil #SunetraPawar #NCPSP #MumbaiTak शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटल्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटातही राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण करायचं की महायुतीसोबत सत्तेत सामील व्हायचं? असे दोन मतप्रवाह आमदार तसेच खासदारांमध्ये असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या भविष्याबद्दल खलबतं सुरू असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाने शेतकरी कर्जमाफीच्या विषयावरून पंढरपूर तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केलं. त्यामुळे आता राष्ट्रवादी पवार गटाचं भविष्य काय आहे? आमदार, खासदारांच्या मनात नेमकं काय चाललंय? तसेच आंदोलनांच्या माध्यमातून पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न सुरूय का? अशा अनेक विषयांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी मुंबई Tak च्या बैठकमध्ये संवाद साधत रोखठोक भूमिका घेतली. NCP (Sharad Pawar faction) leader Rohit Pawar speaks at Mumbai Tak's Baithak on the party's future amid political speculation, internal discussions, farmer loan waiver protests, and Maharashtra's evolving political landscape. He shares his views on key challenges and the road ahead for the party. Mumbai Tak Baithak 2026: राष्ट्रवादी शरद पवार गटाचं भविष्य काय? Rohit Pawar यांची मुलाखत | Jayant Patil | Supriya Sule 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.