Перейти к содержимому

Eknath Shinde भाकरी फिरणार ! 4 मंत्र्यांचं पद जाणार ? नव्या चेहऱ्यांची चर्चा | Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

Eknath Shinde भाकरी फिरणार ! 4 मंत्र्यांचं पद जाणार ? नव्या चेहऱ्यांची चर्चा | Vishaych Bhari

25 530 просмотров · 1 дн. назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
25 530 просмотров · 1 дн. назад
Eknath Shinde भाकरी फिरणार ! 4 मंत्र्यांचं पद जाणार ? नव्या चेहऱ्यांची चर्चा | Vishaych Bhari मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींचे वारे वाहू लागले आहेत. दसरा मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्ता स्थापन झाल्यापासून अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. एकीकडे महायुती सरकार कामाचा धडाका लावत असल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे स्वतः उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आपल्याच पक्षातील काही मंत्र्यांच्या संथ कारभारावर प्रचंड नाराज आहेत. अकार्यक्षम मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवून पक्षातील आक्रमक आणि तरुण आमदारांना संधी देण्यासाठी शिंदे आता 'भाकरी फिरवण्याच्या' तयारीत आहेत. आता शिंदेंनी बंद दाराआड झालेल्या बैठकीत स्वतःच्या मंत्र्यांची कशी कानउघाडणी केली? कोणते मंत्री शिंदेंच्या रडारवर आहेत? कोणाला संधि मिळण्याची शक्यता आहे? दसऱ्यानंतर नक्की काय घडणार? हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत.. #vishaychbhari #marathinews #latestnews #eknathshinde #maharashtrapolitics #shivsena #cabinetreshuffle #sanjayshirsat Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, eknath shinde, eknath shinde news, eknath shinde latest news, maharashtra politics, maharashtra cabinet reshuffle, shinde cabinet expansion, shiv sena news, eknath shinde ministers, sanjay shirsat news, sanjay rathod news, dada bhuse news, gulabrao patil news, yogesh kadam minister, ashish jaiswal, suhas babar, maharashtra political news, shinde government news, cabinet reshuffle maharashtra, shinde ministers list, marathi news, maharashtra news today, political news )