Перейти к содержимому

एखाद्या व्यक्तीपासून Emotionally Detach कसं व्हायचं? | How to Detach

Ashwini Karade-Jadhav

0:00 / 0:00

एखाद्या व्यक्तीपासून Emotionally Detach कसं व्हायचं? | How to Detach

3 610 просмотров · 13 дней назад
Ashwini Karade-Jadhav
14,2 тыс. подписчиков
3 610 просмотров · 13 дней назад
एखाद्या व्यक्तीपासून Emotionally Detach कसं व्हायचं? | How to Detach कधी कधी आपल्याला कळतं की आपल्याला एखाद्या व्यक्तीपासून दूर व्हायचं आहे… पण physically दूर जाणं जितकं सोपं असतं, तितकंच mentally detach होणं कठीण असतं. तुम्ही तुमचं काम करत असता, पण मध्येच त्यांचा विचार येतो. फोन हातात घेतला की त्यांचा message check करावासा वाटतो. “Online आहेत पण reply का नाही?” असा विचार सुरू होतो. जुने conversations पुन्हा पुन्हा आठवतात आणि हळूहळू तुमचा mood, peace आणि emotional state त्या एका व्यक्तीच्या behaviour वर depend होऊ लागतो. आणि मग realize होतं “मला या व्यक्तीची फक्त आठवण येत नाहीये… मला त्यांच्या presence ची, attention ची आणि त्या routine ची सवय झालीये.” पण Detachment म्हणजे feelings बंद करणं किंवा त्या व्यक्तीचा द्वेष करणं नाही. Detachment म्हणजे feelings असतानाही स्वतःला हरवू न देणं. या video मध्ये आपण practically discuss केलंय की एखाद्या व्यक्तीपासून emotionally detach कसं व्हायचं, attachment ची habit कशी break करायची आणि आपला mental peace पुन्हा स्वतःच्या हातात कसा आणायचा. या video मध्ये: • व्यक्तीपेक्षा त्यांच्या pattern ची सवय कशी लागते • सतत profile/message/last seen check करणं attachment का वाढवतं • स्वतःचं attention पुन्हा स्वतःकडे कसं आणायचं • Reality आणि fantasy/potential मधला फरक • Feelings suppress न करता त्यांना handle कसं करायचं • एखाद्याला miss करूनही स्वतःला choose कसं करायचं • Emotional independence म्हणजे नेमकं काय • स्वतःचं life एका व्यक्तीभोवती revolve होऊ न देणं लक्षात ठेवा, You can miss someone and still choose yourself. It means you stop abandoning yourself just to keep someone close❤️ जर तुम्ही सध्या अशाच attachment मधून जात असाल, तर स्वतःवर राग करू नका. Healing linear नसते. काही दिवस तुम्ही strong feel कराल, काही दिवशी पुन्हा त्यांची आठवण येईल. That's okay. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, Missing someone doesn't always mean you need them back. जर हा video तुम्हाला helpful वाटला असेल तर comments मध्ये तुमचं मत नक्की सांगा. ❤️ आणि जर तुमच्या ओळखीमध्ये अशी एखादी व्यक्ती असेल जी सध्या कोणापासून detach होण्याचा प्रयत्न करतेय, तर हाvideo tyanna nakki share करा. कदाचित त्यांना त्या व्यक्तीला विसरण्यापेक्षा… स्वतःला पुन्हा choose कसं करायचं हे ऐकण्याची गरज असेल. Channel वर नवीन असाल तर Subscribe करायला विसरू नका. भेटूया next video मध्ये❤️ #emotionaldetachment #healing #overthinkingsolution