Перейти к содержимому

1952 Election: पहिल्याच निवडणुकीत आंबेडकरांचा पराभव, नेहरूंचं षडयंत्र की काँग्रेसची लाट?

LagavBatti

0:00 / 0:00

1952 Election: पहिल्याच निवडणुकीत आंबेडकरांचा पराभव, नेहरूंचं षडयंत्र की काँग्रेसची लाट?

55 281 просмотр · 1 месяц назад
LagavBatti
414 тыс. подписчиков
55 281 просмотр · 1 месяц назад
#DrBRAmbedkar #AmbedkarElection #1952Election #JawaharlalNehru #Congress #IndianHistory भारताचा पहिला लोकसभा निवडणूक निकाल... आणि देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा झालेला पराभव... हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात चर्चिलेल्या घटनांपैकी एक मानला जातो. पण आज तब्बल सात दशकांनंतरही हा पराभव केवळ एका निवडणुकीचा निकाल म्हणून पाहिला जात नाही. अनेकांच्या मते हा काँग्रेसच्या प्रचंड लोकप्रियतेचा परिणाम होता... तर दुसरीकडे अनेक आंबेडकरवादी अभ्यासक आणि समर्थकांचा दावा आहे की, या निवडणुकीत अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. तब्बल ७४ हजारांहून अधिक मते अवैध का ठरली ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर शंका का व्यक्त केल्या ? काँग्रेसने त्यांच्याविरोधात उमेदवार का उभा केला ? आणि बाबासाहेबांचा पराभव हा केवळ जनतेचा कौल होता... की त्यामागे त्या काळातील राजकीय समीकरणं आणि निवडणुकीभोवती निर्माण झालेले वादही कारणीभूत होते ? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला १९५१-५२ च्या भारतातील पहिल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीकडे जावं लागेल. नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत... महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती! #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews आमचा पत्ता : Youtube :    / @lagavbatti_   Facebook :   / lagavbattii   Instagram :   / lagavbatti   Twitter:   / lagavbatti   Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.