Panjabrao Deshmukh यांनी जे करून दाखवलं ते प.महाराष्ट्र - मराठवाड्यातील मराठ्यांना का जमलं नाही ?
LagavBatti
0:00 / 0:00
Panjabrao Deshmukh यांनी जे करून दाखवलं ते प.महाराष्ट्र - मराठवाड्यातील मराठ्यांना का जमलं नाही ?
67 987 просмотров · 1 год назад
LagavBatti
414 тыс. подписчиков
67 987 просмотров · 1 год назад
#ManojJarangePatil #PanjabraoDeshmukh #reservation
आज सगळीकडे चर्चा मराठा आरक्षणाची आहे, इतक्या वर्षांचा लढा, आंदोलन, मोर्चे उपोषणं सगळ्यानंतर आता कुठे मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी शक्यता निर्माण झालेली दिसतेय. या लढ्यात अधिकाधिक मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज एकत्र आल्याचं आपण पाहिलं पण या लढ्यात सामील नसलेला मराठा म्हणजे विदर्भातील मराठा समाज. कारण इथल्या मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न कित्येक दशकं आधीच मिटलाय. त्याना हुशारीचा मार्ग दाखवला तो पंजाबराव देशमुखांनी…
खरं तर पंजाबराव देशमुखांनी समस्त मराठा समाजालाच उपाय सांगितला होता पण तेंव्हा मराठवाडा व प. महाराष्ट्रातील मराठा समाजाने क्षत्रिय मराठा असल्याचा आणि पाटीलकीचा अभिमान होता तेंव्हा त्याना स्वतःला कुणबी म्हणवुन घेणं कमीपणाचं वाटत होतं आणि तिथेच मराठा समाजाचा घात झाला नाही तर ही वेळ आली नसती…. समजून घ्या नेमकं झालं काय या व्हिडीओमध्ये..
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.