Перейти к содержимому

१०मिनिटांत ही नवीन चव👉सोडा-ईनो नको😋आठवड्यात ३ दिवस हेच बनवायला लावतील🤭गॅरंटी पाहताच बनवाल👌🏻Breakfast

Rohini’s Vloging and Recipes

0:00 / 0:00

१०मिनिटांत ही नवीन चव👉सोडा-ईनो नको😋आठवड्यात ३ दिवस हेच बनवायला लावतील🤭गॅरंटी पाहताच बनवाल👌🏻Breakfast

107 просмотров · 2 нед. назад
Rohini’s Vloging and Recipes
139 подписчиков
107 просмотров · 2 нед. назад
• १० मिनिटांत ही नवीन चव 👉 सोडा-ईनो नको 😋 आठवड्यात ३ दिवस हेच बनवायला लावतील 🤭 गॅरंटी पाहताच बनवाल 👌 Breakfast फक्त तीनच वस्तु वापरून हे जबरदस्त,जाळीदार उपवासाचे डोसे करुन बघितले ना परत ही टेस्ट कधीच नाही विसरणार😲😱🔥 साहित्य — 1 एक वाटी साबुदाणा 2 दोन वाट्या भगर 3 चार ते पाच हिरव्या मिरच्या 4 थोडेसे शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ. कृती: साबुदाणा आणि भगर धुऊन दोन तास पाण्यात भिजत ठेवायचे. नंतर ते पाणी निथळून, मिक्सरमध्ये साबुदाणा, भगर, मिरच्या, शेंगदाणे आणि मीठ घालून वाटून घ्यायचं. त्यात थोडंसं पाणी घालून मऊसर पीठ करायचं आणि दहा मिनिटं रेस्ट द्यायचं. त्यानंतर तव्यावर डोसे करायचे. चटणीसाठी एक वाटी ओला नारळ, दोन हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी शेंगदाणे, आणि चवीनुसार मीठ — हे सगळं मिक्सरमधून थोडं पाणी घालून वाटून पेस्ट करून घ्यायची — चटणी रेडी. तीन मुख्य साहित्यांपासून बनवलेले जाळीदार, मऊसर उपवासाचे डोसे, आणि ताजी घरगुती चटणी! अगदी सोपी पद्धत, #UpvasRecipe, #Sabudana, #Bhagar, #MarathiRecipe, #JaliदारDosa, #EasyRecipe, #HomemadeChutney. prajakta shahapurkar recipes : zatpat healthy recipes : maharashtra special recipe : evening snacks recipe : konkan vlogs and recipes : chamchamit dinner recipes : chef tushar deshmukh recipes : ashwini tarcar cookbook : rajeshree chavan vlogs veg thali recipes maharashtrian timepass recipe at home