Gopichand Padalkar | सांगली जिल्हा बँक निवडणुकीत गोपीचंद पडळकरांना मोठा धक्का
NavaRashtra
0:00 / 0:00
Gopichand Padalkar | सांगली जिल्हा बँक निवडणुकीत गोपीचंद पडळकरांना मोठा धक्का
8 065 просмотров · 20 часов назад
NavaRashtra
232 тыс. подписчиков
8 065 просмотров · 20 часов назад
#navarashtra #TrendingNews #gopichandpadalkar
.
.
.
.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जत गटातील ‘अ’ गटाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारी अर्जाच्या वैधतेवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत महत्त्वाची घडामोड घडली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरविलेल्या उमेदवारी अर्जाला जतचे माजी आमदार तथा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी कोल्हापूर खंडपीठात आव्हान दिले होते. या याचिकेवरील सुनावणीनंतर खंडपीठाने पडळकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्याचे सावंत यांनी सांगितले.
या निर्णयावर समाधान व्यक्त करताना सावंत यांनी न्यायव्यवस्थेवरील विश्वास व्यक्त केला. तसेच, उमेदवारीसाठी आवश्यक असलेल्या दोन वर्षांच्या अनुभवाचे दाखले देणाऱ्या संबंधित यंत्रणेचीही चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केलीय.
.
.
.
.
#GopichandPadalkar #SangliDCCBank #VikramsinhSawant #SangliPolitics #CooperativeElections #MahaPolitics #SangliNews #HighCourtDecision #SangliUpdates #WesternMaharashtra #StatePolitics #PoliticalWarfare #StateNews #MaharashtraNews #MaharashtraUpdates #BreakingNewsMarathi #LocalNewsSangli #MarathiBatmya #TrendingMaharashtra #SpecialReport
ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Like us :
/ navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/
☛ Send your suggestions/Feedback:
enavarashtra@gmail.com
Marathi News | Navarashtra | Navarashtra Live | नवराष्ट्र लाईव्ह | Marathi News LIVE | Live news updates | Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live
#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate