Перейти к содержимому

Americans First Immigration Bill : ग्रीन कार्डच्या प्रतिक्षेत असणाऱ्या भारतीयांसाठी महत्वाची अपडेट

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Americans First Immigration Bill : ग्रीन कार्डच्या प्रतिक्षेत असणाऱ्या भारतीयांसाठी महत्वाची अपडेट

18 746 просмотров · 20 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
18 746 просмотров · 20 часов назад
#USImmigration #GreenCard #IndianImmigrants अमेरिकेत ग्रीन कार्डची वाट पाहणाऱ्या भारतीयांसाठी एक अशी बातमी समोर आली आहे, ज्याला फक्त एक इमिग्रेशन अपडेट समजून दुर्लक्ष करणे योग्य नाही. यूएस सिनेटमध्ये एक नवीन विधेयक आले आहे, ते जर कायदा बनले तर एम्प्लॉयमेंट-बेस्ड ग्रीन कार्डची पूर्ण प्रणाली बदलू शकते. पण ही गोष्ट फक्त जॉब-बेस्ड ग्रीन कार्डपुरती मर्यादित नाही. या प्रस्तावामध्ये कौटुंबिक स्थलांतर म्हणजे फॅमिली इमिग्रेशन आणि डायव्हर्सिटी व्हिसा लॉटरीबाबतही मोठ्या बदलांबद्दल नमूद केलं गेलंय. हा अजून कायदा झालेला नाही, तर काँग्रेसमध्ये मांडलेला एक प्रस्ताव आहे. आजच्या या एक्स्पलेनर व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ की हे विधेयक काय बदलू इच्छिते? भारतीय आयटी प्रोफेशन्स आणि H-1B कर्मचाऱ्यांवर याचा काय संभाव्य परिणाम होऊ शकतो? पालक आणि फॅमिली स्पॉन्सरशिपचे काय होईल? आणि सर्वात शेवटी व सर्वात महत्त्वाचा प्रश्न की जर तुमची ग्रीन कार्ड प्रक्रिया आधीपासूनच सुरू असेल, तर तुम्ही सध्या काय समजून घेतले पाहिजे? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात.. A new US Senate bill, the Americans First Immigration Act (S. 5485), proposes major changes to the US legal immigration system, including employment-based Green Cards, family-sponsored immigration and the Diversity Visa Lottery. Introduced by Senator Tommy Tuberville on September 23, 2026, the proposal would replace the current employment-based framework with a points-based system focused on factors such as education, English proficiency, salary, job offers and extraordinary achievement. It would also narrow family-sponsored immigration to spouses and minor children and eliminate the Diversity Visa Lottery.